Thursday, March 4, 2010

एक विचार

पांडुरंगाच्या नाही, तरी रंगांच्या 'दर्शना'साठी निघालेल्या या वारीत वेगवेगळे वारकरी आपल्याला दिसतील काही मनाच्या समाधानासाठी वारीला जाणारे, तर काही लबाड... यांच्यातला खरा-खोटा, चांगला-वाईट वारकरी आपला आपणच ठरवावा लागतो.

No comments:

Post a Comment