मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जहांगिर आर्ट गॅलरीत आजपासून चित्रप्रदर्शन सुरू होत आहे. देशभरातील ४० चित्रकार या प्रदर्शनात सहभागी असून चित्रांच्या विक्रीतील ५० टक्के भाग हा, मुंबईच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिक व पोलीसांसाठी देण्यात येईल. प्रदर्शनाचे उद्घाटन आज संध्याकाळी ०६.०० वा. अॅडीशनल डिजीपी अहमद जावेद यांच्या हस्ते होणार आहे. चित्रप्रदर्शन २३ तारखेपर्यंत चालू राहील.
No comments:
Post a Comment